Trending Now

इकरा महाविद्यालयात “महीला सुरक्षा” या विषयावर व्याख्यान

जळगाव

येथील ईकरा शिक्षण संस्था संचलित एच जे थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगाव येथे ” अन्तर्गत तक्रार निवारण समिती ” Internal complaint Committee तर्फे ” महीला सुरक्षा आज च्या काळा ची गरज ” अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. एस एस मणियार लॉ कॉलेज या महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉक्टर विजेता सिंह यांनी ” महीला सुरक्षा या विषयावर व्याख्यान दिले. महीला आणि मुलीनं वर होणारे अत्याचार कुठे तरी थांबायला पाहिजे, सरकार ने , समाजा ने याची दाखल घेतली पाहिजे.प्रा.डॉक्टर आयेशा बासीत समन्वयक यांनी सुत्र संचालन व परिचय करून दिला. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर चांद खान यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्राध्यापक डॉक्टर अंजली कुळकर्णी , प्रा डॉ कहेकशा अंजुम, प्रा.डॉ. शबाना खाटिक तसेच यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *