Trending Now

शेकडो गाड्यात हजारो मुस्लिम बांधव मुंबईच्या दिशेने रवाना..

आज 23 सप्टेंबर रोजी आपला आवाज सरकारसमोर बुलंद करून न्यायाची मागणी करण्यासाठी, समाजाचा प्रश्न मांडण्यासाठी आणि आमच्या सर्वस्वाचा अवमान करणाऱ्या विरुद्ध आपली भूमिका मांडण्यासाठी सबंध राज्यभरातून लाख्खो मुस्लिम बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

संवैधानिक मार्गाने ‘तिरंगा रॅलीचे’ आयोजन आज होणार आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका सरकारची असली पाहिजे. मला विश्वास आहे की, आजचा हा आपला आवाज शासनापर्यंत नक्की पोहचेल!
सर्वांनी सुखरूप जाऊन शांततेत आंदोलन यशस्वी करावे.

Translated in Hindi

सैकड़ों वाहनों में हजारों मुसलमान मुंबई की ओर बढ़े

आज 23 सितंबर को अपनी आवाज सरकार के सामने बुलंद करके न्याय की मांग करने, समाज के मुद्दों को उठाने और हमारे सम्मान के विरुद्ध आवाज उठाने के लिए पूरे राज्य से लाखों मुस्लिम भाइयों ने मुंबई की ओर प्रस्थान किया है।
संविधानिक तरीके से ‘तिरंगा रैली’ का आयोजन आज हो रहा है। लोकतंत्र में सभी को समान न्याय देना सरकार की जिम्मेदारी है। मुझे विश्वास है कि आज की यह आवाज सरकार तक जरूर पहुंचेगी। सभी लोग सुरक्षित और शांतिपूर्ण तरीके से आंदोलन को सफल बनाएं।”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *